54 लाखांची रोकड आणि 10 हजार लिटर दारू जप्त, जिल्हाधिकारी उदय चौधरींची माहिती

0

औरंगाबाद : निवडणूकीच्या काळात जिल्ह्यात आचारसंहिता लागू असल्याने निवडणूक विभाग भरारी पथकाने आतापर्यंत जिल्ह्याभरातून एकूण 54 लाख रुपयांची रोकड आणि 10 हजार लिटर दारू जप्त केल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी आणि जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी दिली.

सविस्तर बातमी पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा…

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.