५ दुचाकीसह चोरटा अटक…! एमआयडीसी वाळुज पोलीसांची कारवाई…

0

औरंगाबाद : एमआयडीसी वाळुज पोलिसांनी चोरीची दुचाकी विक्री करण्यासाठी आणलेल्या एका भामट्यास दुचाकी वाहनासह ताब्यात घेतले असून, त्याच्याकडून अन्य चार अशी ५ दुचाकी वाहने जप्त केले आहे. या एमआयडीसी वाळुज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर बातमी पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा…

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.