बजाजनगरात श्रीपाद छिंदम विरोधात हिंदु धर्मरक्षक मित्र मंडळातर्फे निदर्शने

0

अहमदनगरच्या उपमहापौर श्रीपाद छिंदम याने छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केले होते. याची क्लिप सर्वत्र व्हायरल झाल्यानंतर राज्यभर तणावपूर्ण वातावरण बनले होते. या आक्षेपार्ह विधानाचा निषेध करण्यासाठी श्रीपाद छिंदमच्या विरोधात बजाजनगर येथे हिंदु धर्मरक्षक मित्र मंडळाच्या वतीने निदर्शने करण्यात आली.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.