बॉलिवूडची ‘क्वीन’ कंगनाने मनालीमध्ये बांधले घर

0

बॉलिवूड ‘क्वीन’ अर्थातच कंगना राणावतने नववर्षात कंगनाने नवीन घरात पाऊल ठेवले आहे. म्हणजे कंगनाने गृहनगर हिमाचल मधील मनाली येथे एक अतिशय सुंदर बंगला खरेदी केला आहे. २०१६ मध्ये कंगना म्हणाली होती की, ‘पुन्हा गृहनगरला जाऊ इच्छिते. आपल्या मुळ गावी राहून काम करण्याची आहे.’ हेच स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी कंगनाने बंगला घेतला आहे.

कंगना राणावतच्या फॅन क्लबने तिच्या या सुंदर बंगल्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तिचा हा बंगला पहाड्यांत वसलेला आहे. कंगनाच्या या घराचे डिझाईन मुंबईच्या इंजिनिअरने केली आहे. कुल्लू आणि मनालीच्या पारंपारिक काष्ठकुणी शैलीने हे घर तयार होत आहे.

मागील वर्षी कंगनाच्या मुंबईच्या घराचे फोटोज सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. कंगणाने ते ही घर अतिशय सुंदर आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.