हे हॉट ड्रिंक्‍स प्यायल्यास १० दिवसांत वजन होईल कमी

0

जर तुमचे वजन वाढत असेल तर घाबरू नका. आम्ही तुम्हाला वजन कमी करायच्या कमी घरगुती उपाय सांगत आहोत. वजन कमी करण्यासाठी तुम्हाला णा उपाशी राहावे लागेल ना जिममध्ये जावे लागणार. आम्ही तुम्हाला आज अशा ५ चहांविषयी सांगणार आहोत ज्यामुळे तुमचे वजन झटपट कमी होईल. परंतु ही चहा दिवसातून २-३ वेळा प्यावी लागणार आहे.

दालचिनीची चहा-
गरम पाण्यात दुध चहा पत्तीसोबत दालचिनी पावडर टाका. पाच मिनिट उकळून घ्या. नंतर ही चहा गाळून प्या. यामध्ये असलेले पॉलीफेनोल्स कॅलरी बर्न करतात.

जीऱ्याची चहा –
उकळत्या पाण्यात जिरे टाका. थोड्यावेळाने मिश्रण गाळून घ्या. त्यात लिंबूचा रस किंवा मध टाकून प्या. यात कॅलरी कमी असल्याने वजन नियंत्रणात राहते.

काळी मिरी –
ही चहा बनवण्यासाठी गरम पाण्यात काळी मिरी आणि अद्रक टाकून उकळून घ्या. हे मिश्रण गाळून त्यात लिंबूचा रस किंवा मध टाकून प्या. यात असलेले पाईपेरीन फॅट बर्न करता.

ओव्याची चहा –
गरम पाण्यात ओवा, इलायची, बडीशोप आणि अद्रक टाकून उकळून घ्या. या चहामध्ये राइबोफ्लेविन प्रमाण असल्याने वजन कमी होते.

लेमन टी –
पाण्यात लिंबूचा रस, दालचिनी आणि चहा पत्ती टाकून उकळून घ्या. हे मिश्रण गाळून प्या. यात डी लेमोनोन असल्याने फॅट बर्न होतात.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.