सोशल मीडियावर धुमाकुळ घालणारी ‘ही’ तरुणी आहे तरी कोण?

0

सध्या एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक तरुणी डोळा मरताना दिसत आहे. ही तरुणी सध्या देशभरातील लाखो तरुणांना चांगलीच भुरळ घालत आहे.

‘उरु अदार लव्ह’ या मल्याळम चित्रपटातून सिनेसृष्टीत पाऊल ठेवणाऱ्या या तरुणीचे नाव आहे प्रिया वॉरियर.

गेल्या काही दिवसांपासून या तरुणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. शाळेच्या गॅदरिंगमध्ये एक विद्यार्थी दुसऱ्या विद्यार्थिनीकडे एकटक बघतो. दोघांमध्ये नजरानजर होते. या तरुणीने नजरेने दिलेले हावभाव अगदी मनाला भेदणारे आहेत.

18 वर्षांची प्रिया केरळातील थ्रिसूरमधल्या विमला कॉलेजमध्ये बीकॉमचे शिक्षण घेत आहे.

‘ओरु अदार लव्ह’ या मल्ल्याळम चित्रपटाचे ‘मणिक्या मलराया पूवी’ हे गाणे रिलीज केले आहे. व्हायरल झालेली ही क्लीप त्याच गाण्याचा एक भाग आहे.

खाली क्लिक करून पहा या नवोदित अभिनेत्रीचा व्हायरल झालेला व्हिडिओ…

https://www.youtube.com/watch?time_continue=188&v=K1rdjS8TVpY

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.