सुलीभंजन येथे उभारणार भव्य अष्टविनायक मंदिर, खा. खैरेंच्या हस्ते भूमिपूजन

0

श्री क्षेत्र सुलीभंजन येथे अष्टविनायक मंदिर, ५१ देवाचे मेणाचे पुतळे आणि संग्रहालया उभारण्यात येणार आहे. याचे भूमिपूजन खा. चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते झाले.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.