सिडको वाळूज महानगर येथील सार्वजनिक विहिरीत आढळले महिलेचे प्रेत

0

सिडको वाळूज महानगर-१ मधील सिडकोच्या सार्वजनिक विहिरीत ४५ वर्षीय अनोळखी महिलेचे प्रेत आढळले. याविषयी माहिती मिळताच घटनास्थळी नागरिकांची गर्दी जमली होती.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.