सिडकोच्या भूखंडातून अवैध मुरुमाची चोरी… महसूल विभागाचे दुर्लक्ष

0

वाळूज महानगरच्या सिडकोच्या भूखंडातून अवैध मुरुमाची चोरी गेल्या अनेक दिवसांपासून चालू आहे. याकडे महसूल विभागाचे दुर्लक्ष होत आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.