Browsing Category

सांस्कृतिक

आज दुपारी 12 वाजता धार्मिक विधीने नवरात्राची सांगता

तुळजापूर : नवरात्रीची रविवारी दुपारी होमावरील धार्मिक विधीने  सांगता झाली. दुर्गाष्टमीनिमित्त शनिवारी (दि. २४) तुळजाभवानी देवीची उन्मत्त महिषासुराचा वध करतानाची महिषासुरमर्दिनी अलंकार महापूजा मांडली. तत्पूर्वी सकाळी वैदिक मंत्रोच्चारात…

राष्ट्रवादीत गेलेल्या एकनाथ खडसेंचे भाजप खासदार सुनबाईंनी केले स्वागत

जळगाव : एकनाथ खडसे राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर पहिल्यांदाच आपल्या मूळगावी कोथळी गावी  आले. यावेळी ढोलताशांच्या गजरात आणि फटाक्यांची आतषबाजी करत त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. याप्रसंगी भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांनी नाथाभाऊंचे औक्षण…

कोरोना पार्श्वभूमीवर करवीर निवासिनी अंबाबाईची नगरप्रदक्षिणा साधेपणाने

कोल्हापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील मंदिरे अद्याप बंद आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी राज्यातील प्रमुख मंदिरांनी नवरात्रोत्सव साध्या पद्धतीनं साजरा करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार तुळजाभवानी, अंबाबाई, सप्तश्रृंगी,…

कोरोना संसर्गामुळे यंदा पहिल्यांदाच धम्मचक्र प्रवर्तन दिनी दीक्षाभूमीला टाळे

नागपूर : धम्मचक्र प्रवर्तन दिन घरीच साधेपणाने साजरा करा, असे आवाहन नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी सर्व बौद्ध अनुयायांना केली आहे. कोरोनाच्या नियमांमुळे यंदा पहिल्यांदाच दसऱ्याच्या दिवशी दीक्षाभूमीवर टाळे लागले आहे. कोरोनाच्या…

शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची तयारी; सर्व नियम पाळून होणार सोहळा

मुंबई : शिवसेनेच्या शिवतीर्थावरील दसरा मेळावा यंदा स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह होणार आहे. त्यामुळे दरवर्षी दसरा मेळावा शिवाजी पार्कात करण्याची परंपरा यंदा खंडित होणार आहे. सोशल डिस्टन्सिंगचे सर्व नियम पाळून फक्त 50 जणांच्या उपस्थितीत हा…

खंडोबाच्या सोन्याच्या जेजुरीत यंदा शुकशुकाट; ‘मर्दानी दसरा’ रद्द!

जेजुरी : कोरोनामुळे राज्यातील अनेक धार्मिक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. याच पार्श्वभूमीवर अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या श्री खंडोबाच्या जेजुरी गडावरती होणारा 'मर्दानी दसरा' यंदा रद्द होणार आहे. अशी माहिती देवस्थानच्या…

कोल्हापूरचा ऐतिहासीक शाही दसरा कोरोनामुळे रद्द

कोल्हापूर :  कोल्हापूरच्या नवरात्रोत्सवातील शाही दसरा म्हणजे  एक महत्त्वाचा क्षण. नैसर्गिक आपत्तीच्या कारणांमुळे यापूर्वी कधीच दसरा सोहळा रद्द करण्यात आला नाही. यंदा मात्र प्रथमच कोरोनामुळे कोल्हापूरातील शाही दसरा रद्द करण्यात आला. यावर्षी…

सांगली जिल्ह्यातून निघणारी ‘शिवप्रतिष्ठान’ची दुर्गा माता दौड रद्द

सांगली : सांगली जिल्ह्यातून निघणारी शिवप्रतिष्ठानची दुर्गा माता दौड कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा रद्द करण्यात आली. पहिल्यांदाच ही दौड रद्द करण्यात आल्याने दुर्गा माता दौड निघण्याची गेल्या 35 वर्षांची परंपरा यामुळे खंडित होणार आहे.…

हत्तीवर बसून प्राणायाम, रामदेव बाबा खाली कोसळले, व्हिडीओ व्हायरल

मथुरा : योगगुरु रामदेव बाबांना हत्तीवर बसून योग करणे चांगलेच भारी पडले. कारण हत्तीवर योग करताना रामदेव बाबा खाली कोसळले. रामदेव हत्तीवर बसून प्राणायाम करत होते. परंतु हत्तीने हालचाल केल्याने त्यांचा तोल गेला आणि ते हत्तीवरुन खाली पडले. या…

शाहीरावर भाजीपाला विक्रीची वेळ, कोरोनाने लोककलावंतांची उपासमार

नाशिक : जागतिक महामारी म्हणून घोषित करण्यात आलेल्या कोरोनाने अनेकांचे रोजगार हिरावले आहेत. अनेक मोठमोठ्या कंपन्यांनी या काळात कर्मचारी कपातीचा निर्णय घेतला होता. इतर वर्गांप्रमाणेच लोककलावंतांना देखील कोरोना लॉकडाऊनचा मोठा फटका बसला आहे.…