सहायक पोलिस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात
फिर्यादीवर कारवाई न करण्यासाठी दोन लाख रुपयांची लाच मागणाऱ्या सहायक पोलिस अधीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. ही घटना अमरावती येथे घडली असून सहायक पोलिस अधीक्षकाने लाच घेतलेली रक्कम पोलिसांनी जप्त केली आहे.