शिवनेरी किल्ल्यावर शिवजन्मोत्सव साजरा 

0

छत्रपती शिवाजी महाराजांचा ज्या ठिकाणी जन्म झाला त्या शिवनेरी किल्ल्यावर शिवजन्माचा पाळणा जोजवला. या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे आणि ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांची प्रमुख उपस्थिती होती. शिवनेरीवर राज्यातुन हा सोहळा पाहण्यासाठी अनेक शिवप्रेमींनी गर्दी केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिवनेरी किल्ल्यावरवर आले आणि त्यांनी शिवजन्माचा पाळणा जोजवला. मात्र दरवर्षीप्रमाणे होणारी सभा मुख्यमंत्र्यांनी यावेळी घेतली नाही. किल्ल्यावर दरवर्षी पळणा जोजवण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर सभा होते.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.