शहरात शिवजयंतीनिमित्त अभिवादन …हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी

0

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त क्रांतीचौक येथे शिवप्रेमींनी सकाळपासूनच अभिवादनासाठी गर्दी केली होती. यावेळी हेलिकॉप्टरद्वारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.