विराटला येतेय बायकोची आठवण, अनुष्का पोहोचली आफ्रिकेत

0

अनुष्का शर्मा पती विराट कोहलीला भेटण्यासाठी दक्षिण आफ्रिकेला पोहोचली आहे. अनुष्का मागील एक महिन्यापासून ‘सूई धागा’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये बिझी होती. मात्र शूटिंग संपताच अनुष्का विराटला भेटण्यासाठी दक्षिण आफ्रिकेला गेली. विराटही १ महिन्यापासून दक्षिण आफ्रिकेमध्ये व्यस्त होता.

दोघे एकमेकांना भेटल्यानंतर त्यांचा आनंद गगनात मावत नव्हता हे विराटने सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टवरून दिसून येत आहे. विराटने ‘माय वन अँड ओनली’ असे कॅप्शन देऊन फोटो पोस्ट केला. या पोस्टला अनुष्काने ‘I miss you too my love’ असा रिप्लाय दिला.

सीरीज सुरु झाल्यानंतर दोघांनी आफ्रिकेत खूप धमाल-मस्ती केली. सध्या विराट-अनुष्का आफ्रिकेमध्ये फिरत आहेत. दोघेही एकमेकांसोबत मनसोक्त वेळ घालवत आहेत. ११ डिसेंबर २०१७ रोजी विराट-अनुष्का लग्नगाठीत अडकले. दोघांनी इटलीत लग्न केले.

 

https://www.instagram.com/p/BfaVLXNAXeq/

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.