विद्यार्थ्यांनी शिकून स्वावलंबी बनावे- देवयानी डोणगावकर
आजचे युग हे स्पर्धेचे युग आहे. आजचा विद्यार्थी हा देशाचा आधारस्तंभ आहे. आणि या स्पर्धेच्या युगात टिकायचे असेल तर विद्यार्थ्यांनी सकारात्मक विचार ठेवावे, असे प्रतिपादन जि. प. अध्यक्षा देवयानी डोणगावकर यांनी व्यक्त केले.