लग्नसोहळ्यात पती आणि दिरासोबत श्रीदेवींनी केला होता डान्स 

0

बॉलिवूडची दर्जेदार अभिनेत्री श्रीदेवी यांचे शनिवारी (२४ फेब्रुवारी) रात्री दुबईत बाथटबमध्ये बुडून मृत्यू झाला. कपूर कुटूंबीय मोहित मारवाहच्या लग्न सोहळ्यासाठी दुबईमध्ये गेले होते. या लग्नसोहळ्यात बोनी कपूर आणि श्रीदेवीसह अनिल कपूर, संजय कपूर, सोनम कपूर सर्वच सामील झाले होते.

https://www.youtube.com/watch?v=FmZRBxX7WXU

या लग्नातील श्रीदेवी-बोनि कपूरसह अनिल कपूरसोबत ठुमके लावताना दिसल्या होत्या. त्यांचा हा डान्स व्हिडिओ त्यांच्या आयुष्यातील शेवटचा ठरला. श्रीदेवी आणि अनिल कपूरच्या या डान्स व्हिडोमध्ये दोघंही ‘चिटियां कलाइया…’ गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. त्या बोनी कपूरसोबत ‘काला चश्मा…’ वर डान्स करत आहेत.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.