रुरल चेंबर्स ऑफ कॉमर्स, इंडिया च्या नियोजित कार्यालयाचे उदघाटन

0

रुरल चेंबर्स ऑफ कॉमर्स, इंडिया च्या नियोजित कार्यालयाचे उदघाटन MGM रुखमणी हॉल मध्ये पार पडले.
औरंगाबाद महसूल विभागाचे आयुक्त श्री.पुरुषोत्तम भापकर आणि उधोजक या कार्यक्रमाला उपस्थित होते
ग्रामीण भागात उद्योग उभारले जावेत,नवे उद्योजक पुढे यावेत या अनुषंगाने होणाऱ्या कार्यक्रमाची सविस्तर माहिती देण्यात आली.
शेतकऱ्यासाठी माघील त्याला शेत तळे ही योजना आणली होती. शेतकऱ्यांनी याचा पूर्ण पणे फायदा घेतला असून त्यांचे उत्पादन ही मोठ्या प्रमाणात वाढले आहे शासन त्यांना वेळो वेळी मदत करित असून शासनाच्या योजना त्यांचा पर्यंत जाणे गरजेचे आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी ही छोटे मोठे उधोग सुरु केले पाहिजे. आयुक्त पुरुषोत्तम भापकर म्हणाले . या कार्यक्रमाला उधोजक आणि ग्रामीण भागातील शेतकरी वर्गाची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.