राष्ट्रवादी उतरली रस्त्यावर; सरकारच्या निषेधार्थ राष्ट्रवादीचा ‘हल्लाबोल मोर्चा’

0

भाजप सरकारचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने औरंगाबाद येथे 3 फेब्रुवारीळा हल्लाबोल मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या पाश्वार्भूमीवर पैठण येथे माजी आमदार संजय वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन बैठक पार पडली.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.