राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त पाटोदा येथील मूल्यवर्धन प्रशिक्षणाचा समारोप

0

वाळूज औद्योगिक क्षेत्रालगत असलेल्या राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त पाटोदा येथे 6 फेब्रुवारीपासून ग्राम पंचायत सभागृहात शांतिलाल मुथ्था प्रतिष्ठान आणि विद्या प्राधिकरण महाराष्ट्र राज्य आयोजित मूल्यवर्धन प्रशिक्षणाचा समारोप मंगळवारी मोठ्या उत्साहात करण्यात आला. यावेळी पंढरपूर आणि दौलताबाद केंद्रांतर्गत येणाऱ्या विविध जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षक आणि मुख्याध्यापकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.