मुलावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या महाराज शिक्षकाला पालकांनी दिला चांगलाच चोप…

0

पैठण तालुक्यातील गोपीवाडी येथे रामेश्वर शिक्षण संस्थेतील शिक्षकाने एका मुलावर लैंगिक अत्याचार केला. मुलाच्या पालकांनी शिक्षकाला चोप देऊन पोलिसांच्या स्वाधीन केले.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.