मारहाण झाल्याने मंजुषा कदम या गर्भवती महिलेचा मृत्यू

0

पैठणगेट परिसरात हळदीच्या कार्यक्रमात झालेल्या मारहाणीत ३० वर्षीय गर्भवती महिला मंजुषा कदम यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेची नोंद क्रांती चौक पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.