महिलांमध्ये कायदा व अधिकाराची जनजागृती आवश्यक – प्रविण घुगे

0

आज महिलांसाठी मोठे कायदे आणि अधिकार आहेत. परंतु ते त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीत. त्यामुळे महिलांमध्ये कायदा व अधिकाराची जनजागृती होणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन बालहक्क संरक्षण आयोग अध्यक्ष प्रविण घुगे यांनी केले आहे.

 

 

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.