‘बिग बॉस’च्या स्पर्धकांनी केली सलमान खानसोबत पार्टी
‘बिग बॉस’ सिझन 11चे ग्रँड फिनाले झाल्यानंतर सलमान खानने शोमधील सर्व स्पर्धकांसाठी खास पार्टी ठेवली होती. या पार्टीमध्ये सलमानचा बॉडीगार्ड शेराही उपस्थित होता. या पार्टीत सल्लूसह सर्वच कलाकार धमाल मस्ती करताना दिसले. सलमानने ही पार्टी अलिबाग येथील फार्महाऊसवर आयोजित केली होती.
पार्टीमध्ये बिग बॉसची विजेती शिल्पा शिंदे, विकास गुप्ता, प्रियांक शर्मा, बेनाफ्शा, सपना चौधरीसह सर्वांनीच रंगत आणली. पार्टीत सपनाने एका गाण्यावर ठुमके लावले.