देशमुख नगर येथील रोड नालीचे काम लवकरच चालु होईल.. AIN न्यूज impact

0

AIN NEWS ने बातमी प्रकाशीत करताच नगर परिषदेला आली जाग बिलोली शहरातील नाल्याला आले स्वरुप अशी बातमी प्रकाशीत केली होती . बातमी पाहुन बिलोली नगर परीषदेचे मुख्याधिकारी जी.एस.पेंटे .नगर अभियंता देशमुख ,दारोका इद्रीस , शिंदे ,, गायकवाड .चव्हाण , कुडके ,लईक या सह बिलोली नगर परिषदेचे कर्मचारी उपस्थित होते . तर साफसफाई कर्मचा-यानी नाली साफ केली. तर लवकरच देशमुख नगर मधिल सालेह बिन अली समोरील 100 फुटाचे रोड नालीचे काम दोन – तीन दिवसात चालु होईल . तात्काळ  दर्गा समोरिल रस्त्यावर मुरुम टाकुल रोड उन्च करणार असे मुख्याधिका-यानी AIN NEWप्रतिनिधी शी बोलतांना सांगीतले.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.