देशभक्ती देशप्रेमी आयोजक समितीच्या वतीने महाप्रदर्शनी यात्रेचे गोलटगावमध्ये उत्साहात स्वागत
प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये देशभक्तीविषयी प्रेम जागृत व्हावे यासाठी देशभक्ती देशप्रेमी आयोजक समितीच्या वतीने महाप्रदर्शनी यात्रेचे गोलटगावमध्ये आयोजन केले होते.