तुम्ही ऐकले का सुरेश रैनाचे हे गाणे…!

0

भारतीय क्रिकेट संघाचा क्रिकेटपटू सुरेश रैनाने मुलींना समर्पित करणारे एक गाणे गायले आहे. रैनाने गायलेले गाणे सोशल मीडियावर व्हायरल झाले असून क्रिकेटर्सने त्याच्या गाण्याचे भरपूर कौतुक केले.

सुरेश रैना भारतीय टीममध्ये खेळताना दिसत नसला तरी तो मैदानाबाहेर झळकताना दिसत आहे.

रैनाने पत्नी प्रियंकाच्या ‘द प्रियंका रैना शो’साठी ‘बिटिया रानी’ हे गाणे गायले आहे.
सुरेश रैनाच्या आवाजातले गाणे ऐकून त्याचे चाहतेच नव्हे तर सर्वचजण थक्क झाले. गाण्याचे शब्द अगदी मनाला भिडतील असे आहेत. ‘महिला आपलं कुटुंब, समाज आणि देशाचा आधारस्तंभ आहेत. पाठिंबा देण्यासाठी प्रियंका रैना शो ऐका’ असे आवाहन इरफान पठाणने केले आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.