तिथी प्रमाणे जयंती म्हणजे केवळ बाळहट्ट – विनोद पाटील

0

राज्यात सेना-भाजपची युतीचे पहिल्यांदा सरकार होते, तेव्हा शिवजयंतीच्या वादावर समिती गठीत करण्यात आली होती. यात सखोल अभ्यासाअंती सर्वानुमते 19 फेब्रुवारी ही तारीख निश्चित झाली. असे असतानादेखील काहीजण केवळ बाळहट्टपायी तिथी प्रमाणे जयंती साजरी करतात अशी टीका शिवजयंती महोत्सव समिती अध्यक्ष विनोद पाटील यांनी केली.

https://www.youtube.com/watch?v=809QKzMMurg

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.