डिसेंबरमध्ये होणार आकाश अंबानीचे लग्न, मुंबईत दिली ग्रँड पार्टी

0

उद्योगपती मुकेश अंबानी यांचा मुलगा आकाश अंबानीचा हिरे व्यापारी रसेल मेहता यांची मुलगी श्लोकासोबत साखरपुडा झाला. दोघांचा साखरपुडा 24 मार्चला गोव्यात पार पडला. हे आनंदाचे क्षण साजरे करण्यासाठी अंबानी यांच्या मुंबईतील घरी पार्टीचे आयोजन केले होते.

ऐश्वर्या राय बच्चन मुलगी आराध्यासोबत

या पार्टीत बॉलिवूड कलाकारांसह क्रिकेट आणि बिझनेस क्षेत्रातील सर्व दिग्गज मंडळी पोहोचले होते. साखरडपुड्यानंतर आकाश-श्लोका मुंबईच्या सिद्धीविनायक मंदिरात गेले होते. येत्या डिसेंबरमध्ये दोघांचे लग्न होणार आहे.

गौरी खानसोबत आकाश अंबानी

या पार्टीला शाहरुख खान, ऐश्वर्या राय बच्चन मुलगी आराध्यासोबत, किरण राव, कतरिना कैफ, करण जोहर, जॉन अब्राहम, जहिर खान, हरभजन सिंह यांच्या अनेक दिग्गजांची उपस्थिती होती.

आकाश अंबानी आणि श्लोका मेहता

आकाश आणि श्लोका यांनी धीरुभाई अंबानी इंटरनॅशन स्कूलमध्ये एकत्र शिक्षण घेतले आहे.

क्रिकेटर जहिर खान पत्नीसोबत 

किरण राव करण जोहर

जॉन अब्राहम 

कतरिना कैफ 

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.