जलसाक्षरता केंद्राच्या माध्यमातूनच होणार जलयुक्त शिवार अभियानाची परिपूर्ती – प्रा. राम शिंदे

0

देशात राज्याने जलयुक्तशिवार अभियानात अव्वल कामगिरी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील याची दाखल घेतली आहे. हि आनंदाची बाब असली तरी या अभियानाला जलसाक्षरतेची जोड आवश्यक आहे. त्यामुळे जलसाक्षरता केंद्राच्या माध्यमातूनच जलयुक्तशिवार अभियानाची परिपूर्ती होणार असल्याची माहिती जलसंधारण मंत्री राम शिंदे यांनी दिली.

https://www.youtube.com/watch?v=76MqAuVnKQo

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.