घाणेगाव येथे नेत्र तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद…

0

जानकीदेवी बजाज ग्राम विकास संस्था यांच्यावतीने घाणेगाव येथे २ दिवसीय घाणेगाव येथे नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

 

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.