कर सवलतीचे कलम रद्द…वाळूज मधील ग्रामपंचायती होणार मालामाल

0

राज्य शासनाने महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ मध्ये बदल करून कारखानदारांना कर सवलत देणारे कलम १२५ रद्द केले आहे. या निर्णयामुळे ग्रामपंचायतला १०० टक्के कर वसुलीचा मार्ग मोकळा झाला असून त्यांच्या उत्पनात मोठी वाढ होणार आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.