कर्करोग उपचार संशोधन केंद्राचे उद्घाटन

0

औरंगाबाद येथील शासकीय कर्करोग रुग्णालयात कर्करोगावर अद्यावत आणि आधुनिक पद्धतीने जलद गतीने उपचार होतील. कारण शासकीय कर्करोग रुग्णालयात भाभाट्रोन यूनिट-2 चे उद्घाटन व राज्य कर्करोग यूनिट संस्था इमारतीचे भूमिपूजन केंद्रीय आरोग्य मंत्री जे.पी. नड्डा यांच्या हस्ते नुकतेच उद्घाटन करण्यात आले.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.