Recent Posts

राज्यभरात 3 नोव्हेंबरपासून ओबीसी आरक्षण बचाव आंदोलन

मुंबई : राज्यभरात 3 नोव्हेंबरपासून ओबीसी आरक्षण बचाव आंदोलन आयोजित करण्यात येणार आहे. आम्ही राज्यभरातील सर्व तहसीलदार कार्यालयांना याबाबतचे निवेदनदेखील देणार असल्याची घोषणा आज व्हीजेएनटी संघर्ष समितीचे प्रमुख प्रकाश शेंडगे यांनी केली आहे.…
Read More...

कोजागिरी पौर्णिमेनिमित्त सप्तसृंशी गडावर तृतीयपंथीयांकडून ‘छबिना उत्सव’

नाशिक : साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्धे पीठ असलेल्या सप्तशृंगी गडावर तृतीयपंथीयांचा छबिना उत्सव शुक्रवारी मोठ्या उत्साहात पार पडला. कोरोनाची परिस्थितीमुळे या उत्सवासाठी तृतीयपंथी समाजाचे मोजकेच प्रतिनिधी उपस्थित होते. कोजागिरी पौर्णिमेनिमित्त…
Read More...

नवी मुंबईतील विक्रीकर अधिकाऱ्यावर चाकूहल्ला, बुलडाण्यात तिघांना अटक

बुलडाणा : मुंबईला खरेदीसाठी गेलेल्या तीन युवकांजवळील पैसे संपल्याने त्यांनी एका विक्रीकर अधिकाऱ्याला लक्ष्य केले होते. या युवकांनी विक्रीकर अधिकाऱ्यावर चाकूने वार करून त्याचा गळा चिरुन त्यांच्या मोबाईलसह 8 हजार रुपये घेऊन हे तिघे पसार झाले.…
Read More...

भाजपच्या हातून सत्ता निसटणार, राष्ट्रवादीने फोडले आणखी 6 नगरसेवक

बीड  :  माजलगाव नगराध्यक्षपदाच्या निवडणूक आता निर्णायक वळणावर पोहोचली. आडसकर-जगताप वादाचा फायदा घेत राष्ट्रवादी काँग्रेसने आणखी 6 नगरसेवक फोडले. त्यामुळे 23 पैकी 18 नगरसेवक राष्ट्रवादीच्या गोटात दाखल झाले आहेत. अंतर्गत गटबाजीमुळे भाजपच्या…
Read More...